Thursday 9 August 2012

वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.




फेसबुकवरचे इतिहासकार आणि आमचे मित्र संजय सोनवणी यांना वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.



प्रिय संजय सोनवणी,
आपणास आदरपूर्वक जय वाघ्या,
वाघ्या पडल्यापासून आपणास काही प्रश्न विचारावे म्हणतोय पण राहूनच गेल पण आज जरा अतीच झाल म्हणून लिहावाच म्हटलं.१ ऑगस्ट ला सकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल्पनिक वाघ्या हटवला आणि आता ब्रिगेड पहिल्यापेक्षा जास्तच प्रसिध्द होणार म्हणून तुमच्या आणि तुमच्या नरकातील कंपूचे पोट दुखू लागले.तुम्ही फेसबुक वर लगेच प्रतिक्रिया दिली कि ब्रिगेड आता मला पण वाघ्या कडे पाठवेन पण संजयजी ब्रिगेड फक्त विदेशी कुत्त्र्याना हटावते देशी कुत्र्यांना नाही तुम्हाला एवढ तरी माहित पाहिजे नाही तर काही नार्कालालेल्या कुत्र्यांची अवस्था आम्ही राम्दासासारखी कधीच केली असती.तुम्ही ती प्रतिक्रिया फारच उतावीळपणे दिली त्यात तुम्ही अस लिहील कि मला मेल्यानंतर जाळू नका,पुरू नका, मला समुद्रात फेकून द्या किमान जलचर तरी मला खातील.संजयजी अहो तुमची डायलौग्बाजी न समजायला बहुजन समाज काय चित्रपट बघत नाही का?आणि समजा जर चुकून अस झाल जरी असत तरी पाण्यात तुमचा मृतदेह टाकायला का तुम्ही पंगतीतली उष्टी पत्रावळ आहात का?किमान आदरणीय नरके सरांनी तरी तुमची समाधी बांधली असती आणि त्यावर वाघ्या बसवण्याचा मान नक्कीच जाणकार साहेबांनी मिळवला असता तसेच काहीजणांनी असापण सुचवलं असत कि वाघ्याचे बांधव जेवा तुम्हाला श्रद्धांजली वाहायला येतील तेव्हा त्यांना टांग वर कारून मुतायला एक खांब पण तिथे बांधायला पाहिजे आणि त्या खांबाला तुम्हाला नेहमी वा क्या बात है! असे म्हणून प्रतिक्रिया देणाऱ्या वाघ्याच्या भावाचे नाव दिले गेले असते.असो हा झाला जर तुमचा वाघ्या झाला असता तर चा प्रसंग पण सदाशिव पेठेतल्या प्रार्थनेने अस काही झाल नाही आणि आज तुम्ही धडधाकट आहात.त्यानंतर तुम्ही स्वताच्याच पाठीवर थाप मारून घेणारे काही वाक्ये ब्लोग वर टाकली कि माझ्या उपोषणामुळे महाराष्ट्रभर माझ्या समर्थनार्थ लाट उसळली आणि तुम्ही तुमचे उपोषण सोडतानाची छायाचित्रे समर्थनाच्या आलेल्या लाटे सहित टाकली अहो सोनवणी तुम्हाला उजळणी तरी येते का हा प्रश्न मला तेव्हा पडला अहो तुमच्या उपोषणाला  पिकून कोंब फुटलेली फक्त ७ टाळके उपस्थित होती तुम्हाला धरून बर का!आणि तुम्ही म्हणता समर्थनाची लाट उसळली खोतार्देपानाच्या अश्या लता उसलावन बर नव्हे बर का सोनावानिजी.त्यानंतर तुम्ही जे काम केल ते काम बघून सोनावानिजी तुम्हाला चित्रपट सृष्टीत कुणीही ललिता पवारची भूमिका देयील अस ते काम होत.भोळ्या धनगर बांधवाना काल्पनिक आणि विदेशी वाघ्याची अस्मिता निर्माण करून ब्रिगेड विरोधात पेटविण्याच काम केल आणि शिवरायांचा अपमान करण्याच सत्र सुरूच ठेवलं दुसर्या दिवशी एक लेख लिहून त्यात आणखी भर घातली त्या लेखात तुम्ही रामटेके नावाच्या जातीयवादी माणसाचे लंगडे समर्थन करण्याच काम केल जो माणूस लेख मध्ये सरळ सरळ तुमचा शिवाजी लिहून शिवरायांना दलितांनी माणू नये असा विघटनकारी  सल्ला देतो त्या नराधमाचा दोष ब्रिगेडला देऊन तुम्ही इतिहासावर टांग वर करायला मोकळे झालात.तुम्ही अस लिहील कि "जर ब्रिगेड चे लोक जिजाऊ आणि शिवराय आमचेच असा आव आणत असतील तर रामटेकेनी तुमचा शिवाजी अस लिहील तर दोष कृतघ्न ब्रिगेडचाच आहे" संजयजी हे म्हणजे अस झाल ढुंगणला ढेकुण चावल्यावर दोष चावणाऱ्या ढेकणाचा नाही तर दिसणाऱ्या ढुंगणचा आहे.आणि कृतघ्न म्हणायला जणू ह्या ढेकणाने शिवरायांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून शिवरायांवर आणि आम्हा मराठ्यांवर उपकार केलेत आणि वादासाठी हे मान्य जरी केले कि ब्रिगेड चे लोक शिवराय मराठ्यांचेच असल्याचा आव आणतात तरी रामटेके जर खरेच फुले शाहू आंबडेकर वाडी आहेत तर त्यांनी तुमचा शिवाजी म्हणन कितपत योग्य आहे?आणि रामटेके सारखे लोक पण बाबासाहेब फक्त त्यांचेच असा आव आणतात म्हणून कुठल्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने तुमचे बाबासाहेब अस म्हटलं आहे का?संजयजी पुढे आपण एका लेखात लिहिले आहे कि ब्रिगेडचे सर्वेसार्वो विषारी आणि शिवराळ भाषा वापरतात पण सोनावानिजी खेडेकरनी जातीयवादी ब्राम्हणांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरणे ह्यापेक्षा मोठा द्रोह आदरणीय आ.ह.सोळुंके सरांच्या बद्दल काहीही कारण नसताना शिवराळ भाषा वापरणे हा नाही का?आणि हा गुन्हा रामटेके बिनधास्त करतात तरीही तुम्ही त्यांना बिलकुल दोष न देता शेपटीत शेपटी घालून फिरता ह्याला आम्ही आमचा अपमान समजावा कि तुमचा व्यापकपणा?त्यावेळेस तुम्हाला साधा निषेध पण का नोंदवाव वाटला नाही?दुसरी गोष्ट तुम्ही खेदेकारांवर ब्राम्हणांच्या स्त्रीयाबद्दल आणि पुरुषांच्या षंढ-पणाबद्दल  टिप्पणी केली म्हणून दोष देता संजयजी स्वत महात्मा फुले म्हणतात कि "ब्राम्हनामध्ये बहु स्त्रिया वांझ,अनुष्ठानी बीज नाही का रे?" आता या वाक्याचा अर्थ काय होतो संजयजी आणि याबद्दल तुमचे आता काय मत आहे जरूर कळवा आता तुम्ही कदाचित असाही म्हणाल कि हा अखंड फुलेंचा नाहीच आहे तर ते म्हणायला पण तुम्हाला सोय नाही कारण महात्मा फुलेंच समग्र वाड्मय तुमच्या द्रोणाचार्य गुरुजीनीच संपादित केल आहे आणि त्यातच हे आहे तेव्हा अस म्हणून तुमच्या द्रोणाचार्याचा अंगठा तोडू नका.तुम्ही लेखात पुढे इतिहासकाराचा बाणा सोडून दुसरीकडेच पान्हा फोडता आणि दान्त्काठेवर इतिहासाची मांडणी करू पाहता आता महाराष्ट्रात जे लोक तुम्हाला ओळखतात ते असे म्हणतात कि संजय सोनवणी फार पिदाडा आहे आता सांगा संजयजी ह्या दंतकथेला आपण खरे मानायचे काय?आणि दंतकथेवरून  इतिहास नाही छानछान गोष्टी लिहिल्या जातात संजयजी.तुम्ही पुढे असाही म्हणता कि ती समाधी सोयराबाई आणि पुतळाबाई ची नाही आणि तसा पुरावा नाही पण वाघ्याची आहे हे सिध्द करणारा पुरावा तरी तुम्ही कुठे देता?तुमच्यात आणि ब्रीग्द मध्ये काही वैयक्तिक वाद असतील त्यामुळे कृपया त्याचा राग आमच्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काढून आम्हाला राग आणून देऊ नका.तुमचे नरके सरांचे बामसेफ आणि ब्रिगेड ह्यांच्याशी काही वितुष्ट आले असेल त्याबद्दल मी तुम्हाला दोष पण देत नाही आणि समर्थन पण करत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही विचारधारा सोडून जातीयवादी विचारसरणीच्या ब्राम्हणांच्या छावणीत जावे म्हणजे उद्या जर तुमच्या भावाचे आणि तुमचे वाद झाले तर संजयजी तुम्ही तुमच्या बापाला बाप म्हणणे सिडून दुसरे कुणाला ती जागा द्याल का याचा विचार करा?तुम्ही ब्रिगेड आणि बामसेफ मध्ये कधीच येऊ नका आणि त्याचं समर्थन पण करू नका पण त्यांच्या रागामुळे माझ्या शिवराय फुले भिम्रायला बदनाम करण्याच महत्पाप केल तर हा बहुजन समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही............जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार...........

                                                                                                 -शिवश्री प्रदीप इंगोले.
                                                                                                    जिजापूर(पुणे).

4 comments:

  1. ए amit. घालू का तुझ्या मागे माझा?

    ReplyDelete
  2. ingole tujya dokyavar parinam jhala aahe doctor kade ja aani aushad ghevun ye .

    ReplyDelete