Wednesday 10 October 2012

ब्राम्हणांना नागडे करणारा OH MY GOD

ब्राम्हणांना नागडे करणारा OH MY GOD

बर्याच दिवसापासून फेसबुक वर oh my god या चित्रपटाची स्तुती करणाऱ्या post बघत आहे पण हा चित्रपट कसा चांगला आहे किंवा यात काय आहे हे कुणीच लिहित नाही म्हणून हा चित्रपट कसा फुले-शाहू-आंबेडकरवाद याची सांगड घालतो आणि ब्राम्हणी व्यवस्थेचा इतिहास पण दर्शवतो या बद्दल थोडस..... oh my god या चित्रपटाला  मध्यप्रदेश मध्ये विरोध झाला आणि तिथे यावर बंदी सुद्धा आणली तसेच भारतभर ह्या चित्रपटाविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न धर्माच्या  ठेकेदाराकडून झाला ......प्रसिद्धी माध्यमाने असे चित्र निर्माण केले कि हा चित्रपट देव-देवते विषयी विवादास्पद भाष्य करतो..म्हणून ह्या चित्रपटावर बंदी घालावी..परंतु ज्यांनी कुणी हा चित्रपट बघितला त्याला स्पष्ट जाणवेल कि ह्यात देव-देवतेविषयी एक हि विवादास्पद भाष्य नाही...फक्त एका ठिकाणी बडे पेट वाले गणपती असा गणेशाचा उल्लेख आहे आता हा उल्लेख अपमानस्पद आहे का?जर हा उल्लेख अपमानस्पद असेल तर माझी सर्व गणेश भक्ताना विनंती कि त्यांनी गणपतीची जी आरती आहे ती एकदा आठवावी  त्यात गणपतीला लंबोदर म्हटले आहे फक्त लंबोदर हा संस्कृत शब्द आहे आणि ह्या चित्रपटात हिंदीत बडे पेट वाले गणेशजी अस म्हटलंय मग गणपतीला बडे पेट वाला म्हणन जर गणपतीची विटंबना आणि अपमान असेल तर सर्वात प्रथम हा अपराध गणेशाची हि आरती लिहिणार्यांनी केलाय आणि त्या पेक्षा मोठा अपराध त्या मुर्दाड आणि अक्काल्शुन्या गणेश भक्तांनी केलाय ज्यांनी हि आरती गेली कित्येक शतके गणपतीची प्रार्थना म्हणून म्हटलीय?मग ह्या चित्रपट निर्मात्याला दोषी ठरवण्य अगोदर हि प्रार्थना लिहिणाऱ्या ब्राम्हणा बद्दल आणि अशीच गणेश जन्माची कथा लिहून गणपती पार्वतीच्या मळा पासून झाला अस लिहिणाऱ्या ब्राम्हणाला आम्ही काय करणार?श्रद्धेची  नशा पाजवून आधी माथा टेकवायचा आणि नंतर ह्याच श्रद्धेच्या नावाखाली संस्कृत मधून लाथा मारायच्या हि इथल्या ब्राम्हणांची पूर्वापार परंपरा आहे.आमच्या अज्ञानी पणामुळे ह्या प्रवृत्तीला खतपाणी मिळाले आणि आज आमचाच इतिहास विकृत झाला आहे....आमचाच हाडा मासाचा गण संस्कृतीचा एक पूर्वज असलेला गणपती(गणाचा पती) आज सोंड रुपी प्राणी झाला आहे आणि आम्ही ह्या विकृतीकारणाला चमत्कार समजून नमस्कार करण्यात धन्यता मानत आहोत हि आमची वैचारिक षंढता आहे..असो विषयांतर सोडून मुल मुद्द्यावर येऊ मग प्रश्न हा पडतो कि ह्या चित्रपटात विवादास्पद असे काही नसताना ह्या चित्रपटाला देशभरातून विरोध होण्याच कारण काय?जर फक्त प्रश्न देवांच्या अपम्ना बद्दलच असेल तर गाढवाचं लग्न नावच एक नाटक आहे आणि त्यावरच एक मराठी चित्रपट पण आहे त्यात सरळ सरळ इंद्र विष्णू ब्रम्हदेव ह्यांना शिव्या घातल्या आहेत मग त्याला विरोध झाला नाही मग ह्याच चित्रपटाला विरोध का?तर ह्याच साध आणि सोप उत्तर विचारी आणि आणि हा चित्रपट पाहिल्यावर जाणवत कि ह्या चित्रपटात धर्माचे ठेकेदार copy  right  agent  ब्राम्हण ह्यांच्या कुकर्मावर प्रकाश टाकण्यात आला आहे?बालाजी संस्थानाला लोक मोठ्या श्रद्धेने केस देतात त्या केसाचा कसा धंदा होतो आणि असे विविध मुद्दे ह्यात दाखवण्यात आले आहेत जे ब्राम्हणांना नागडे करतात..मग ब्राम्हनन बदनाम केलाय अस म्हटल्यावर कुत्राही तंगडी वर करायला पण येणार नाही हे ह्या भटांना  माहित आहे म्हणून देव ह्या अस्त्राचा वापर ह्यांनी करून हा चित्रपट बंद पडायचा प्रयत्न सुरु केला आहे...चित्रपटातील सर्वात महत्वाचा आणि सुंदर प्रसंग जो फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची बाजू उचलून धरतो तो म्हणजे जेवा चित्रपटातील नायक कांजी जेव्हा ब्राम्हणाला आणि कार्म्कान्दल विरोध करतो तेव्हा सर्व ब्राम्हण कान्जीलाच देव बनवतात आणि त्याला मारण्याचा प्लान बनवतात जेणेकरून  त्याच्या मृत्यू नंतर कान्जीच्या नावावर अजून एक संस्थान बनून ब्राम्हणांचे धंदे सुरु राहतील.....यातून एक खूप मोठी गोष्ट स्पष्ट होते कि ब्राम्हणी व्यवस्थेने बुद्ध,तुकाराम,चक्रधर,नामदेव,विठ्ठल ह्या सर्व कर्मकांड आणि ब्राम्हनाविरोधी लोकांना साम्पाव्ण्यास्ठी त्यांना मारून त्यांनाच देव केल म्हणजे आधी शारीरिक हत्या आणि त्या नंतर वैचारिक हत्या करायची व त्यांचेच मंदिर बांधून आपला पोटा पाण्याचा प्रश्न सुरु ठेवायचा...म्हणून भारतातल्या प्रत्येक संताच लढा हा ब्राम्हणा विरुध्द होता पण ह्या संतानंतर हा लढा ब्राम्हनानीच हातात घेऊन बोथट करून टाकला..दुसरा मुद्दा ह्यातून स्पष्ट होतो कि ब्राम्हणांना कोण देव आहे किंवा कोण देव होतंय हे म्हत्वाच नाही त्यांना फक्त त्या देवच संस्थान आणि मंदिर महत्वाच आहे उद्या चालून ते एखाद्या विष्टेला सुद्धा देव बनवून हगोबा मंदिर उभे करू शकतात इतके ते हर्म्खोर आहेत....म्हणून माझ्या बांधवानो लक्षात ठेवा माणसाचे डोक हे श्रद्धेमुळे आणि श्रद्धेपुढे झुकत नाही तर ते भीती व  अज्ञाना पुढे आणि भीती व अज्ञानामुळेच झुकते...जय  जिजाऊ जय शिवराय.....
                                                                      -शिवश्री प्रदीप इंगोले.

Sunday 16 September 2012

ठाकरेच पोर....महाहरामखोर......


महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या  एका कायास्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली.त्यात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वताच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली....असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनानं माजवणारा आहे.याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाच विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असत.गिरगाव चौपाटी वर झालेल्या कार्यक्रमात हि राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत.राज ठाकरे ने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिल च्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे ती इंदू मिल ची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि कोहिनूर वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनेनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणार्या स्मारकाला विरोध केला.ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉमबेतील दंगली आणि देशातील बोंब स्फोट हे परप्रांतीय मुळेच झाले असा जावई शोध लावला उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच पर प्रांतीयांचा हात आहे एवढी लागण यांना पर प्रांतीय द्वेषाची झाली आहे.काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामा द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा.असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुताल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबाचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वतान्त्र्याखाली त्याचे समर्थन करतो मग म.फ.हुसेन ह्या ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते?कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे?आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा.असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाहीह्यांच्यात सृजनशीलता नाही  ह्यांना आमचीच खास शैली लागते अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबयीच्याच रस्त्यावरून नागडा करून मारला असता पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको.तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिम्रायाना दुखावण्याच महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो.........जय जिजाऊ जय शिवराय...........

                                                                                     शिवश्री प्रदीप इंगोले.

Tuesday 14 August 2012

वाघ्या आणि खंड्याचे भाग्य का उजळणार?




सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा उत्सव पुरवणीतील "वाघ्या आणि खंड्याचे भाग्य कधी उजळणार" हा मराठा द्वेषाने भरलेला लेख वाचला आणि त्याला प्रतिक्रिया देणारा लेख लिहावा वाटला म्हणून हा लेख प्रपंच.लेखाची सुरुवात संजय राऊत निर्जीव पुतळयाच राजकारण केल जातंय आणि हे निषेधार्ह आहे अस म्हणून करतात पण स्वताच वाघ्याला न्याय कधी मिळणार म्हणून निर्जीव पुतळ्याचे राजकारण करतात हे जाणीवपूर्वक विसरतात.मुळात संजय राऊत या नसलेल्या पत्रकाराच दुखन हे आहे कि उत्तर प्रदेशात मायावतींचा पुतळा तोडल्यामुळे उत्तर प्रदेश च्या लोकांनी गोंधळ घातला तसा गोंधळ ह्या वाघ्याचा पुतळा तोडल्यावर का झाला नाही हे आहे.संजय राऊत लेखात असे म्हणतात कि देशात जिवंत माणसाना जाळले जात आहे बेघर केल जात आहे आणि राजकारण्यांना निर्जीव पुतळ्याचा राग आणि लोभ येतोय आता राग हा शब्द संभाजी ब्रिगेड साठी आहे कारण त्यांनी वाघ्याच्या रागापोटी तो पुतळा उध्वस्त केला आणि लोभ हा बाबासाहेब आणि मायावती यांचे पुतळे हटविल्यानंतर बसप नि जो निषेध केला यासाठी राऊत नि वापरला आहे.म्हणजे बसप ने बाबासाहेबांचा पुतळा हटविल्यानंतर जो गोंधळ केला तो संजय राऊत यांना अमान्य आहे त्याचा ते त्यांच्या कायस्थ साहेबांसारखा मार्मिक भाषेत निषेध हि करतात आणि दुसरीकडे वाघ्याचा पुतळा तोडल्यानंतर महाराष्ट्रात दंगा का झाला नाही याची खंत हि व्यक्त करून गांडूळा सारखा दुट्टपीपणा करतात.
दुसरी गोष्ट म्हणजे निर्जीव पुतळयाच राजकारण करू नका असा सल्ला शिवसेनेचे संजय राऊत देतात ज्यांच्या पक्षाने मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची कुणी तरी विटंबना केल्यामुळे खूप मोठी दंगल घडवून आणली होती आणि ज्यांनी बाबरी मस्जिद उध्वस्त करण्यात मोठा हातभार लावला होता.आसामातील हिंसाचारात १०० हून जास्त लोक मारले गेले त्याकडे दुर्लक्ष करून बसप चे खासदार बाबासाहेबांच्या अप्मानाकडे लक्ष देतात ह्याच संजय राऊत यांना फार दुखः होत मग दादू कोंडदेवचा पुतळा हटविल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेने अयशस्वी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही काय कोमात गेला होता का राऊत साहेब?तेव्हा तुम्हाला का दुख झाले नाही?दुसरा मुद्दा ते मांडतात कि काल परवा झालेल्या बोंब स्फोटातील आरोपी कोण हे समजत नाही मग साडे तीनशे वर्षापूर्वीचे दादू चे दाखले खरे कि खोटे हे कसे कळणार?मग राऊत साहेब साडे तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल जर तुम्ही संशय व्यक्त करता तर मग अडीच हजार वर्षापूर्वीच्या रामाचा दाखला देऊन बाबरी मस्जिद कशी पाडता?म्हणजे राऊत साहेब तुम्ही केल कि चमत्कार आणि आम्ही केल कि बलात्कार हि बामणी वृत्ती बदला.इतिहासात कथाबरोबर दंतकथा असतात असे राऊत म्हणतात मुळात इथेच राऊत चूक करतात इतिहास हा कथांचा नसतो तर तो दस्तावेज आणि ऐतिहासिक पुराव्यांचा असतो हे कुणी तरी ह्या नेणत्या पत्रकाराला सांगा.वाघ्याच्या दान्त्काथेने शिवरायांचा कुठे अवमान होतो असा प्रश्नही राऊत पुढे करतात आणि सर्व गोष्टी माहित असून माहित नसण्याच ढोंग करतात मुळात शिवप्रेमींचा विरोध दंतकथेला नसून वाघ्याच्या त्या समाधीला आहे जी मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर जाणीवपूर्वक बसवली आहे.आणि राऊत साहेब आमच्यासाठी शिवराय,भीमराय यांचा अपमान हा कुठल्याही हि गोष्टी हून मोठाच आहे आणि यात जो अडवा येईन त्याला आम्ही शिव आणि भिम्भक्त अडवा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अस्मितेपेक्षा भाकरीची लढाई लढण्याचा सल्ला तुमच्यासारख्या अस्मितेवर मोठे झालेल्या लोकांनी आम्हाला न दिलेलाच बरा.यापूर्वीही तुम्ही दादू कोंडदेव प्रकरणात मराठा बहुजनांच्या अस्मितेशी खेळलात आणि आता हि वाघ्या प्रकरणी मराठ्यांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवत आहात तुमच्या बामणी इतिहासकारांनी आमच्या बहुजन-प्रतिपालक शिवरायांना गो-ब्राम्हण प्रतिपालक बनवले कृपया तुम्ही आता शिवसेनेतील मराठ्यांना वाघ्या-प्रतिपालक बनवून आमच्या मराठ्यांच्या इतिहासावर मुतन्याच पाप करू नका हीच विनंती.जय जिजाऊ....जय शिवराय......
                                                                                    शिवश्री प्रदीप इंगोले

Thursday 9 August 2012

वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.




फेसबुकवरचे इतिहासकार आणि आमचे मित्र संजय सोनवणी यांना वाघ्याचा लेखाजोखा विचारणारे पत्र.



प्रिय संजय सोनवणी,
आपणास आदरपूर्वक जय वाघ्या,
वाघ्या पडल्यापासून आपणास काही प्रश्न विचारावे म्हणतोय पण राहूनच गेल पण आज जरा अतीच झाल म्हणून लिहावाच म्हटलं.१ ऑगस्ट ला सकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल्पनिक वाघ्या हटवला आणि आता ब्रिगेड पहिल्यापेक्षा जास्तच प्रसिध्द होणार म्हणून तुमच्या आणि तुमच्या नरकातील कंपूचे पोट दुखू लागले.तुम्ही फेसबुक वर लगेच प्रतिक्रिया दिली कि ब्रिगेड आता मला पण वाघ्या कडे पाठवेन पण संजयजी ब्रिगेड फक्त विदेशी कुत्त्र्याना हटावते देशी कुत्र्यांना नाही तुम्हाला एवढ तरी माहित पाहिजे नाही तर काही नार्कालालेल्या कुत्र्यांची अवस्था आम्ही राम्दासासारखी कधीच केली असती.तुम्ही ती प्रतिक्रिया फारच उतावीळपणे दिली त्यात तुम्ही अस लिहील कि मला मेल्यानंतर जाळू नका,पुरू नका, मला समुद्रात फेकून द्या किमान जलचर तरी मला खातील.संजयजी अहो तुमची डायलौग्बाजी न समजायला बहुजन समाज काय चित्रपट बघत नाही का?आणि समजा जर चुकून अस झाल जरी असत तरी पाण्यात तुमचा मृतदेह टाकायला का तुम्ही पंगतीतली उष्टी पत्रावळ आहात का?किमान आदरणीय नरके सरांनी तरी तुमची समाधी बांधली असती आणि त्यावर वाघ्या बसवण्याचा मान नक्कीच जाणकार साहेबांनी मिळवला असता तसेच काहीजणांनी असापण सुचवलं असत कि वाघ्याचे बांधव जेवा तुम्हाला श्रद्धांजली वाहायला येतील तेव्हा त्यांना टांग वर कारून मुतायला एक खांब पण तिथे बांधायला पाहिजे आणि त्या खांबाला तुम्हाला नेहमी वा क्या बात है! असे म्हणून प्रतिक्रिया देणाऱ्या वाघ्याच्या भावाचे नाव दिले गेले असते.असो हा झाला जर तुमचा वाघ्या झाला असता तर चा प्रसंग पण सदाशिव पेठेतल्या प्रार्थनेने अस काही झाल नाही आणि आज तुम्ही धडधाकट आहात.त्यानंतर तुम्ही स्वताच्याच पाठीवर थाप मारून घेणारे काही वाक्ये ब्लोग वर टाकली कि माझ्या उपोषणामुळे महाराष्ट्रभर माझ्या समर्थनार्थ लाट उसळली आणि तुम्ही तुमचे उपोषण सोडतानाची छायाचित्रे समर्थनाच्या आलेल्या लाटे सहित टाकली अहो सोनवणी तुम्हाला उजळणी तरी येते का हा प्रश्न मला तेव्हा पडला अहो तुमच्या उपोषणाला  पिकून कोंब फुटलेली फक्त ७ टाळके उपस्थित होती तुम्हाला धरून बर का!आणि तुम्ही म्हणता समर्थनाची लाट उसळली खोतार्देपानाच्या अश्या लता उसलावन बर नव्हे बर का सोनावानिजी.त्यानंतर तुम्ही जे काम केल ते काम बघून सोनावानिजी तुम्हाला चित्रपट सृष्टीत कुणीही ललिता पवारची भूमिका देयील अस ते काम होत.भोळ्या धनगर बांधवाना काल्पनिक आणि विदेशी वाघ्याची अस्मिता निर्माण करून ब्रिगेड विरोधात पेटविण्याच काम केल आणि शिवरायांचा अपमान करण्याच सत्र सुरूच ठेवलं दुसर्या दिवशी एक लेख लिहून त्यात आणखी भर घातली त्या लेखात तुम्ही रामटेके नावाच्या जातीयवादी माणसाचे लंगडे समर्थन करण्याच काम केल जो माणूस लेख मध्ये सरळ सरळ तुमचा शिवाजी लिहून शिवरायांना दलितांनी माणू नये असा विघटनकारी  सल्ला देतो त्या नराधमाचा दोष ब्रिगेडला देऊन तुम्ही इतिहासावर टांग वर करायला मोकळे झालात.तुम्ही अस लिहील कि "जर ब्रिगेड चे लोक जिजाऊ आणि शिवराय आमचेच असा आव आणत असतील तर रामटेकेनी तुमचा शिवाजी अस लिहील तर दोष कृतघ्न ब्रिगेडचाच आहे" संजयजी हे म्हणजे अस झाल ढुंगणला ढेकुण चावल्यावर दोष चावणाऱ्या ढेकणाचा नाही तर दिसणाऱ्या ढुंगणचा आहे.आणि कृतघ्न म्हणायला जणू ह्या ढेकणाने शिवरायांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून शिवरायांवर आणि आम्हा मराठ्यांवर उपकार केलेत आणि वादासाठी हे मान्य जरी केले कि ब्रिगेड चे लोक शिवराय मराठ्यांचेच असल्याचा आव आणतात तरी रामटेके जर खरेच फुले शाहू आंबडेकर वाडी आहेत तर त्यांनी तुमचा शिवाजी म्हणन कितपत योग्य आहे?आणि रामटेके सारखे लोक पण बाबासाहेब फक्त त्यांचेच असा आव आणतात म्हणून कुठल्या ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने तुमचे बाबासाहेब अस म्हटलं आहे का?संजयजी पुढे आपण एका लेखात लिहिले आहे कि ब्रिगेडचे सर्वेसार्वो विषारी आणि शिवराळ भाषा वापरतात पण सोनावानिजी खेडेकरनी जातीयवादी ब्राम्हणांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरणे ह्यापेक्षा मोठा द्रोह आदरणीय आ.ह.सोळुंके सरांच्या बद्दल काहीही कारण नसताना शिवराळ भाषा वापरणे हा नाही का?आणि हा गुन्हा रामटेके बिनधास्त करतात तरीही तुम्ही त्यांना बिलकुल दोष न देता शेपटीत शेपटी घालून फिरता ह्याला आम्ही आमचा अपमान समजावा कि तुमचा व्यापकपणा?त्यावेळेस तुम्हाला साधा निषेध पण का नोंदवाव वाटला नाही?दुसरी गोष्ट तुम्ही खेदेकारांवर ब्राम्हणांच्या स्त्रीयाबद्दल आणि पुरुषांच्या षंढ-पणाबद्दल  टिप्पणी केली म्हणून दोष देता संजयजी स्वत महात्मा फुले म्हणतात कि "ब्राम्हनामध्ये बहु स्त्रिया वांझ,अनुष्ठानी बीज नाही का रे?" आता या वाक्याचा अर्थ काय होतो संजयजी आणि याबद्दल तुमचे आता काय मत आहे जरूर कळवा आता तुम्ही कदाचित असाही म्हणाल कि हा अखंड फुलेंचा नाहीच आहे तर ते म्हणायला पण तुम्हाला सोय नाही कारण महात्मा फुलेंच समग्र वाड्मय तुमच्या द्रोणाचार्य गुरुजीनीच संपादित केल आहे आणि त्यातच हे आहे तेव्हा अस म्हणून तुमच्या द्रोणाचार्याचा अंगठा तोडू नका.तुम्ही लेखात पुढे इतिहासकाराचा बाणा सोडून दुसरीकडेच पान्हा फोडता आणि दान्त्काठेवर इतिहासाची मांडणी करू पाहता आता महाराष्ट्रात जे लोक तुम्हाला ओळखतात ते असे म्हणतात कि संजय सोनवणी फार पिदाडा आहे आता सांगा संजयजी ह्या दंतकथेला आपण खरे मानायचे काय?आणि दंतकथेवरून  इतिहास नाही छानछान गोष्टी लिहिल्या जातात संजयजी.तुम्ही पुढे असाही म्हणता कि ती समाधी सोयराबाई आणि पुतळाबाई ची नाही आणि तसा पुरावा नाही पण वाघ्याची आहे हे सिध्द करणारा पुरावा तरी तुम्ही कुठे देता?तुमच्यात आणि ब्रीग्द मध्ये काही वैयक्तिक वाद असतील त्यामुळे कृपया त्याचा राग आमच्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काढून आम्हाला राग आणून देऊ नका.तुमचे नरके सरांचे बामसेफ आणि ब्रिगेड ह्यांच्याशी काही वितुष्ट आले असेल त्याबद्दल मी तुम्हाला दोष पण देत नाही आणि समर्थन पण करत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही विचारधारा सोडून जातीयवादी विचारसरणीच्या ब्राम्हणांच्या छावणीत जावे म्हणजे उद्या जर तुमच्या भावाचे आणि तुमचे वाद झाले तर संजयजी तुम्ही तुमच्या बापाला बाप म्हणणे सिडून दुसरे कुणाला ती जागा द्याल का याचा विचार करा?तुम्ही ब्रिगेड आणि बामसेफ मध्ये कधीच येऊ नका आणि त्याचं समर्थन पण करू नका पण त्यांच्या रागामुळे माझ्या शिवराय फुले भिम्रायला बदनाम करण्याच महत्पाप केल तर हा बहुजन समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही............जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार...........

                                                                                                 -शिवश्री प्रदीप इंगोले.
                                                                                                    जिजापूर(पुणे).

Friday 3 August 2012

शिवसेनेत मराठ्यांना वाघ्या कुत्र्यापेक्षाही हिणकस स्थान



!!शिवसेनेत मराठ्यांना वाघ्या कुत्र्यापेक्षाही हिणकस स्थान!!


मराठा ह्या शब्दात एवढी प्रचंड ताकद आहे कि मराठा म्हटलं तर समस्त मानव जातीला स्फूर्ती चढते म्हणूनच आचार्य अत्रे नावाच्या हुशार बाम्नाने स्वत बामन असून मराठा नावाचे वृत्तपत्र सुरु केले ह्यात त्याचा सर्वसमावेशपण नसून मराठा नावाच्या शास्त्राचा वापर करून घेणे हा हेतू होता.त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे नावाच्या कायस्थाने मराठ्यांच्या शक्तीकडे बघून शिवसेना काढली.मराठ्यांच्या शिवप्रेमाला गोंजारून मराठ्यांचा वापर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाल ठाकरे याने सुरु केला.खेड्यातील बहुसंख्य बहुजन समाजाला बाल ठाकरे हा मराठा बहुजन वाटायचा कारण हा बाल ठाकरे स्वताला त्याच्या भाषणात मराठा म्हणवून घ्यायचा.हि मराठा ह्या शब्दाची आणि समूहाची ताकद ओळखून शिवसेनेने मराठ्यांचा वापर करून घेतला.जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर शिवसेनेने बहुलकर नावाच्या बामनाची बाजू घेऊन मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ ह्यांच्या बदनामीला हातभार लावला.शिवसेनेने मराठ्यांची अस्मिता लाथाडण्याची कृती या प्रकरणापासून सुरु केली.पुढे लालमहालातील दादू कोंडदेव नावाच्या शिपायाचे शिल्प मराठ्यांनी आई जिजाऊ आणि बाल शिवबा ह्यांच्या जवळून हटवून जीजौंची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दादू कोंडदेव हा ब्राम्हण होता आणि एका ब्राम्हणाचा पुतळा जरी त्याचे स्थान आणि कार्य नगण्य असले तरी तो हटवला म्हटल्यावर शिवसेनेला आपल्या बापाच्या धुन्गानावर लाथ मारल्यासारखे वाटले म्हणून ह्या हि वेळेस शिवसेनेनी मराठ्यांच्या ह्या कृतीला विरोध करून जिजाऊ शिवराय ह्यांच्या पेक्षा दादू कोंडदेव त्यांना महत्वाचा हे दाखवून मराठ्यांच्या अस्मितेला दुसरा धक्का दिला.तिसरे प्रकरण म्हणजे वाघ्या कुत्र्याचे काल्पनिक शिल्प तिलाकासारख्या जातीयवादी ब्राम्हणाने शिवरायांच्या महाराणीच्या समाधीवर बसविले मराठा सेवा संघ सारख्या समतावादी संघटनेच्या प्रबोधनामुळे मराठ्यांना हा apman खूप वर्षांनी कळला आणि समस्त मराठ्यांनी अशी मागणी लावून धरली कि वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा परत यालाही शिवसेनेने विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाच्या मराठा बहुजन संघटनेने २ वर्षांनी हा पुतळा हटवला पण भटांची दलाल शिवसनेने इथेही मराठ्यांची अस्मिता लाटेने तुडवून मराठ्यांच्या नाकावर टिच्चून परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला.मराठ्यांची अस्मिता salag तिसर्यांदा पायदळी तुडवण्याच काम शिवसेनेने केल इतके दिवस तरी दादू कोंडदेव,श्रीकांत बहुलकर,बाबा पुरंदरे ह्या माणसांसाठी शिवसेनेने मराठ्यांच्या अस्मिता पायदळी तुडविल्या पण आज तर ह्या कायास्थाच्या सेनेनी कहर केला एका काल्पनिक विदेशी कुत्र्यासाठी मराठ्यांच्या महाराणी ची अस्मिता पायदळी तुडवली म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून मराठ्यांपेक्षा ब्राम्हणांना तर जवळचे स्थान आहेच पण खरजुल्या कुत्र्यांना पण जवळचे स्थान आहे यानंतरहि शिवसेनेतील मराठ्यांनी बोध घेतला नाही तर ह्याच वाघ्यासारख्या खरजुल्या कुत्र्याची बामणी पिलावळ मराठ्यांच्या अंगावर टांग वर करून मुताल्याशिवाय राहणार नाही.शिवसेनेतील सर्व मराठ्यांनी लक्षात घ्यावे कि शिवसेनेनी पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ नंतर शिवरायांची महाराणी ह्यांची बदनामी केली आता यानंतरचा टप्पा म्हणजे शिवसेनेत काम करणाऱ्या मराठ्यांच्या आय बहिणी हाच असेल आणि सत्तेसाठी स्वताच्या आय बहिणी विकानायची वृत्ती मराठ्यात नाही हे मराठ्यांनी त्या शिवसेनेच्या पदावर लाथ मारून सिध्द करावे अन्यथा पेशावायीतील घटकुंचकी शिवसेनेतील बामणे आणि कायस्थ मराठ्यांच्या स्त्रियांशी खेळल्यावाचून राहणार नाहीत.वेळीच सुधारून छात्राप्तीचे वंशज आहोत हे सिध्द करावे......जय जिजाऊ जय शिवराय.....

                                                                                                  शिवश्री प्रदीप इंगोले

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक हा एका नवोदित लेखकाचा लेख वाचला त्यात जे प्रश्न लेखकाने जाणून बुजून विचारले त्याचे उत्तर एक शिव
इतिहास अभ्यासक मराठा म्हणून देणे कार्त्याव्या वाटले म्हणून हा लेख प्रपंच. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ४०० कार्यकर्त्यांनी सकाळी ९ ते १० च्या सुमारास शिव सकाळी वाघ्याचा पुतळा फोडला...
आता काही जातीयवादी वृत्तपत्रांनी असा ओरड सुरु केलाय कि धुक्याचा फायदा घेऊन ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा काढला पण त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे कि जर ब्रिगेड ला हे काम अंधारातच करायचे असते तर त्यांनी रात्रीच हे काम केल असत त्यासाठी सकाळच्या धुक्याची कशाला कशाला वाट बघितली असती?असो विषयांतर सोडून मूळ मुद्द्याकडे येऊ.लेखकाने या लेखात जाणून बुजून काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याची उत्तरे माझ्या माहिती नुसार लेखकाला एक समतावादी कार्यकर्ता म्हटल्यावर चांगलीच माहिती पाहिजे.लेखक असे म्हणतात कि प्रश्न पुतळ्याचा नाही तर तो काढण्याच्या पद्धतीचा आहे.म्हणजे याचा अर्थ लेखकाला पण वाघ्या हे काल्पनिक पात्र आहे हे मान्य आहे.मग जर प्रश्न फक्त काढण्याच्या पद्धतीचा असेल तर मग ह्या कृतीने धनगरांच्या अस्मिता कशा दुखावतील?काही स्वंयघोषित इतिहासकारांचे असे मत आहे कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही वादासाठी हे मान्य करूयात कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही पण ती समाधी दुसर्या कुणीतरी शिवरायांच्या जवळील व्यक्तीचीच आहे एवढ तर स्पष्ट आहे कारण वाघ्या कुत्र्याची तर ती समाधी नाही कारण वाघ्या कुत्रा नावाच्या पत्राचाच जन्म १९३६ पूर्वी झाला नवता पण हि समाधी मात्र फार प्राचीन आहे.जेवा राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिव्सामाधीचा शोध घेतला आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला त्यात महात्मा फुलेंनी वाघ्या कुत्र्याचा साधा नाम निर्देश देखील केला नाही याचा अर्थ एवढाच कि वाघ्या त्या काळीही जन्माला नव्हता आणि शिवसमाधी पुढे असलेली ती समाधी कुण्यातरी शिवरायांच्या जवळील व्यक्ती किंवा महाराणी यांची होती मग अश्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्रा बसवणे कितपत योग्य आहे?धनगर समाजाची अस्मिता जर फक्त एक काल्पनिक विदेशी कुत्रा हटविल्याने दुखावली जात असेल तर तो विदेशी कुत्रा ज्या मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर बसवला आहे त्या मराठ्यांच्या अस्मिता किती पटीने दुखावल्या जात असतील या गोष्टीचा विचार धनगर समाजाने केला पाहिजे.एक काल्पनिक विदेशी कुत्रा कुणाच्या अस्मितेचा विषयच कसा होऊ शकतो?लेखकाने लिहिलेली भाषा हि नरके व्हाया सोनवणी व्हाया रामटेके व्हाया लेखक हा दुराचा प्रवास करून येते हे स्पष्ट जाणवते.लेखकांनी ब्रिगेडला विरोध केला ह्याचा मला खेद वाटत नाही आणि लेखकाने आंधळे समर्थन करावे ह्या मताचा देखील मी नाही पण ज्यांच्या सांगण्यावरून लेखकांनी हा विरोध केला त्यांची प्रामाणिकता आणि कार्यशैली लेखकाने आधी जाणून घ्यावी.लेखक म्हणतो कि मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी नाहीत पण मराठा-धनगर वादाचे कारण हे दोघेच आहेत.ज्या जाणकारांनी वाघ्या कुत्रा हा धनगरच्या अस्मितेचा विषय बनवला तो ब्रीगेद्नी आंदोलन हाती घेतल्यावरच का बनवला?जर वाघ्या हा धनगर आणि महादेव जाणकारांची अस्मिता होती तर जाणकार याआधी रायगडावर वाघ्याच्या दर्शनासाठी कितीदा गेले ह्याचा विचार समस्त धनगर समाजानी करावा हा सर्व प्रकार धनगर आणि मराठा यांच्यात वाद पेटवण्यासाठी काही सुपारी खोरणी केला आहे त्यांनी ब्रिगेडच्या बदनामीची सुपारी घेतली आहे हेच यातून सिध्द होते.लेखक लेखात ज्या नरके सोनवणी रामटेके यांना निर्दोष ठरवत आहे त्यांचे विचार लेखकांनी नित समजून घ्यावेत.संजय सोनवणीनि आज वाघ्याच्या निषेधार्थ उपोषण केले आणि असे व्यक्तव्य केले कि ब्रिगेडवर बंदी घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोनावानिनी एकदा जाहीर करावे कि असा कुठला दहशतवाद ब्रिगेडने केला ज्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी ते करतात.आणि जर त्यांना एवढाच जर दहशतवादी कृत्य आणि दहशतवादी संघटनेचा तिरस्कार येत असेल तर पुण्यात काल झालेल्या बॉम्ब स्फोटामागे हिंदुत्ववादी शक्तीचा हात आहे असे पोलिसांनी सांगितलाय मग उद्या संजय सोनवणी ह्या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी आणा म्हणून उपोषणाला बसणार आहेत का?या त्रय्तील रामटेके नावाच्या महाशयाला मी भेटलो आहे हा माणूस समस्त मराठा समाज आणि शिवराय यांचा देखील द्वेष्ट आहे आणि तो शिवरायांनी महाराणा डावलल व शिवराय मनुस्मृतीचे समर्थक होते अशा मताचा आहे.लेखक एक समतावादी कार्यकर्ता आहे याबद्दल मला संशय नाही पण रामटेके सारख्या व्यक्तीचे हे विचार लेखकाला मान्य आहेत का?दुसरा एक प्रश्न लेखक उपस्थित करतात कि शालिनीताई,शशिकांत पवार ह्या मराठा नेत्यांना मराठा म्हणून सौफ्ट कोर्नेर दिला जातो पण नरके सोनवणी ह्यांना का नाही? तर लेखकाला विनोद अनावृत नावाचा एक बुधिस्त लेखक माहित असेल ह्या लेखकाने शिवरायांच्या द्वेषापोटी शिवरायांवर गरळ ओकणारे लेखन केले आहे तरीही तो बहुजन असल्यामुळे ब्रिगेडने त्याला धारेवर धरले नाही तसेच रुप्राज संघावते ह्यांना पण ब्रिगेड ने बहुजन असल्यामुळे झुकते मापाच दिले ब्रिगेडला वाटले असते तर ह्या दोन्घाचा कधीच सुदर्शन झाला असता पण बहुजन असल्यामुळेच ब्रिगेडने त्यांना सौफ्त कोर्नेर दिले एवढे असूनही लेखक असे विधान करतात कि फक्त मराठ्यानच ब्रिगेड बहुजन म्हणून सौफ्त कोर्नेर देते.लेखक लेखाच्या शेवटी लिहितात कि दादू प्रकरणी १८ पगड जातींनी ब्रिगेडला मदत करून दादू हटविला याचा अर्थ १८ पगड जातीच्या लोकांचा दादुला विरोध होता मग नरके नावाच्या प्राण्याचे दादुला समर्थन होते त्याच नाराकेला लेखक निर्दोष कसे ठरवतात.
लेखक फक्त मराठ्यांकादुनच समाजास्याची अपेक्षा कशी करू शकतात जर धनगर समाजाने वाघ्याचा सविस्तर अभ्यास न करता कुण्या न जाणकाराच्या म्हणण्यानुसार वाघ्या कुत्र्याला जर अस्मितेचा विषय बनविला तर या महाराष्ट्रात फार मोठी दंगल घडू शकते आणि सुपारी बहाद्दरान हेच हवे आहे.कुत्र्याला अस्मिता बनवून धनगर समाजाला भादाकावानार्यानी हे पण लक्षात घ्यावे कि अस्मित मराठ्यांना पण असते आणि मराठे शिवरायांच्या बाबतीत बदनामी कधीच सहन करू शकणार नाहीत.आता सत्य तपासून समाजास्या दाखवण्याची गरज आहे जर धनगर समाजाने आक्रमकतेची भाषा केली तर पुढील परिणामांना मराठ्यांना दोष देण्याचा काम कुणी करू नये एवढीच जिजाऊ चरणी प्रार्थना......जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

Wednesday 27 June 2012

एकेश्वरवादाचा जनक : महात्मा चक्रधर.

भारतातील धर्माची विभागणी ढोबळमानाने तीन प्रकारात केली जाते.
१)निरीश्वरवादी.२)एकेश्वरवादी.३)अनेकेश्वरवादी.
निरीश्वरवादी धर्म म्हणजे जो धर्म कुठल्याच ईश्वराला मानत नाही,एकेश्वरवादी धर्म म्हणजे जो धर्म फक्त एकच परमेश्वर आहे असे मानतो,तर अनेकेश्वरवादी धर्म बर्याच ईश्वरावर श्रद्धा ठेवतो.भारतीय धर्माच्या इतिहासात पहिल्या एकेश्वरवादी धर्माचा मान चक्रधराच्या परधर्माला जातो.भारतीय धर्माचा निपक्षपातीपणे अभ्यास केल्यावर एक गोष्ट समोर येते ती म्हणजे महात्मा चक्रधर हा एकेश्वरवादाचा जनक आहे.कारण चक्रधरापुर्वी निर्माण झालेले जैन धर्म आणि बुद्ध धर्म हे निरीश्वरवादी धर्म आहेत.जैन धर्मात ईश्वराला थारा नाही तर बुद्ध धर्म ईश्वराचे अस्तित्वच मानत नाही.त्यानंतर निर्माण झालेला महात्मा बसवेश्वराचा लिंगायत धर्म हा अनेकेश्वरवादी धर्म आहे.मग इसविसन १२६७ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेला चक्रधराचा परधर्म भारतातील पहिला एकेश्वरवादी धर्म ठरतो.यावरून एकेश्वर्वादाचे जनकत्व महात्मा चक्रधराकडे जाते.
१३ व्या शतकातील हा काळ कर्मकांडरुपी काळ होता.महारःष्ट्रात रामदेवराय यादवची सत्ता होती पण प्रशासकीय सत्ता हेमाद्री पंडित नावाच्या ब्राम्हणाच्या ताब्यात होती.या कालावधीत हेमाद्री पंडिताने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ कर्मकांडअने भरलेला होता.हेमाद्रीने भावनिक बहुजन समाजावर ह्या ग्रंथातील कर्म कांड बिंबवले आणि त्यांना कर्म कांडाच्या नादी लावले.कर्मकांडरुपी चिखलात फसलेल्या बहुजन समाजाची अवस्था "गांड खाजवायला नख नाही आणि हवा जायला भोक नाही" एवढी केविलवाणी झाली.अनेक देवांच्या कर्मकांडात फसलेल्या बहुजनांना एका देवाचा पर्याय देऊन कर्मकांड कमी करण्याचा  युक्तिवाद चक्रधरणे परधर्माच्या तत्वज्ञानातून मांडला.
चक्रधर बहुजनांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणत कि "देव काई अनेक असती?देव तो एकची गा".
करोडो देवांचे थोतांड उघडे करताना चक्रधर म्हणत कि 
"देओ पाखानाचा नव्हे:देओ काष्टाचा नव्हे,
देओ मातीचा नव्हे:देओ चित्रीचा नव्हे,
देओ पट्टीचा नव्हे:देओ धातूचा नव्हे,
 पाखानाचा फुटेल:लाकडाचा मोडेल,
 मातीचा तो विरेल:चित्रीचा तो पुसेल,
पाटीचा तो फाटेल:धातूचा तो झिजेल,
 देओ तो अछेदू:अभेदू:अच्युत:अलेख".
चक्रधर म्हणत देव मातीचा,चित्राचा,पट्टीचा,धातूचा,पाखानाचा आणि लाकडाचा नसतो,मातीचा देव विरेल,चित्राचा पुसेल,पट्टीचा फाटेल,धातूचा झिजेल.मग जर हा देव एवढा अल्पकालीन असेल तर तो देव कसला?देव एकच आहे आणि तो अभेद आहे.
माणसात देव आहे हे सांगण्यासाठी चक्रधर म्हणत "वचनरूप परमेश्वर तो तुम्हा जवळीची असे कि गा".चक्रधराने सांगितलेला एकेश्वरवाद हा कर्मकांड कमी करण्यात पूर्ण यशस्वी झाला होता.जेवढा निरीश्वरवाद जैन सारख्या निरीश्वरवादी धर्माने पाळला नाही त्यापेक्षा जास्त एकेश्वरवाद परधर्माने पाळला.म्हणूनच कि काय चक्रधर आणि त्यांचा परधर्म यापासून प्रेरित होऊन संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी त्यानंतर वारकरी नावाचा दुसरा एकेश्वरवादी धर्म स्थापन केला.नाम्देवावर चक्रधराचा एवढा प्रभाव होता कि नामदेव स्वत परधर्म स्वीकारणार होते पण नामदेव विठ्ठल भक्त होते आणि कट्टर एकेश्वरवादी असलेल्या परधर्मात विठ्ठल भक्ती वर्ज्य होती म्हणून नामदेवाने चक्रधरापासून प्रेरणा घेऊन विठ्ठल भक्त वारकर्यांच एकेश्वरवादी संघटन उभे केले.चक्रधराच्या अनुयायांनी पाळलेला एकेश्वरवाद सिध्द करणारा दुसरा पुरावा म्हणजे चक्रधरांनी सांगितल्यानंतर आज ७५० वर्षानंतर हि चक्रधराचा कुठलाच अनुयायी चक्रधराच्या सांगण्याप्रमाणे एकही वैदिक तसेच शेंदराच्या देवाला पुजत नाही तसेच वैदिक धर्मात केला जाणारे अनेक विधी जसे गणेश पूजन,लक्ष्मी पूजन,तुळशीचे लग्न,किंवा सत्यनारायण चुकुनही घालत नाही.एकेश्वरवाद सांगताना चक्रधराने दिलेला एका देवाचा पर्याय हा अनार्य अवैदिक असलेल्या श्रीकृष्णाचाच दिला हि लक्षणीय बाब आहे आणि हा पर्याय इथल्या मूलनिवासी विचारधारेशी जुळणारच होता.श्रीकृष्णाने त्याकाळी समस्त जातीत विखुरलेल्या बहुजनांना एकत्र करून आर्य असलेल्या इंद्राला जाणारा नैवेद्य म्हणजे या काळातील खंडणी बंद करून मूलनिवासी बहुजनांच्या मुक्ततेचे रणशिंग फुंकले.पुढे श्री कृष्णाने वैदिक कर्मकांड बंद करण्यासाठी आर्य इंद्राशी लढा दिला आणि बहुजनांना वैदिक कर्मकांड बंद करण्याचा सल्ला दिला यातूनच गोवर्धन पर्वत प्रकरण उद्भवले.
अवैदिक कृष्णाचा वैदिक विरोध लक्षात घेऊनच चक्रधराने येथील मूलनिवासी बहुजनासाठी एकेश्वरवादाचा स्वीकार करताना कृष्णाचा पर्याय बहुजनांना दिला.एकेश्वर्वादातील देव निवडताना वैदिक विरोधी देव निवडणाऱ्या चक्रधराचा वैदिकांना आणि त्यांच्या कर्मकांडला किती विरोध असेल हे उघडच आहे परंतु आजकालचे आमचे परधर्मी महानुभाव चक्रधर आणि त्याच्या धर्माला वैदिकाच्याच गोटातील असल्याचे सिध्द करण्यात धन्यता मानत आहेत.१२ व्या शतकात  वैदिक कर्मकांडतून बहुजनांना मुक्त करणाऱ्या चक्रधराला आणि त्याच्या तत्वज्ञानाला आज वैदिक तत्वज्ञानाच्या कचाट्यातून मुक्त करून विज्ञानवादी चक्रधर पुढे आणणे हीच या काळी चक्रधराला श्रद्धांजली ठरेल.....जय जिजाऊ .....जय शिवराय.....जय मूलनिवासी......

                                                                       -शिवश्री प्रदीप इंगोले.
                                                                         जिजापूर(पुणे)९७६६५७५४७९.